Home Dish चिझी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)

चिझी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

चिझी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)

#cpm3

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी बटर आणि तेल कढईत तापवून कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा, मग त्यात अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यावी.आता टोमॅटो आणि मिरची घालून टोमॅटो माऊ होऊ द्यावा.

* Step 2

आता मटार आणि सिमला मिरची, गाजर घालून परतून घ्यावी.आता हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ घालून परतून घ्यावे आणि झाकण ठेवून भाज्या शिजू द्याव्यात.आता पावभाजी म्यॅशर ने भाज्या म्यॅश करून घ्याव्यात मग पाव घालून एकजीव करून घ्यावे वरून चीझ घालावे. आणि गॅस बंद करावे.

* Step 3

चिझी मसाला पाव तयार.
Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic