Home Dish मोड आलेल्या मूग आणि घोसाळ्याची भाजी

मोड आलेल्या मूग आणि घोसाळ्याची भाजी

Introduce

Chef :

Shilpa Wani

मोड आलेल्या मूग आणि घोसाळ्याची भाजी

# goldenapron3 #week15 Sprouts

Ingredient

1/2 टीस्पून

हिंग

1/2 टीस्पून

हळद

2 टीस्पून

मिक्स मसाला

चवीनुसार

मीठ

आवश्यकतेनुसार

पाणी

3 टेबलस्पून

तेल

1 टेबलस्पून

कोथिंबीर

1/2 इंच

अद्रक

1/2 टीस्पून

जीरा

Cooking instructions

* Step 1

एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावा.
Image step 1 Image step 1

* Step 2

मग त्यात मूग आणि घोसाळा घालून त्यात हिंग, हळद, लसूण, मसाला घालून मिक्स करावं.
Image step 2

* Step 3

आता आवश्यकते नुसार पाणी घालून झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी ठेवावं व 10 ते 15 मिनिटे भाजी शिजू द्यावी.एकी कडे मिक्सर ला वाटनाचे साहित्य घालून सुखेच वाटून घ्यावे.
Image step 3

* Step 4

आता भाजी शिजतंय आल्यावर झाकण काढून त्यात मीठ आणि वाटण घालून मिक्स करावे 2 मिनिटाने गॅस बंद करावे.
Image step 4

* Step 5

मोड आलेल्या मूग आणि घोसाळ्याची भाजी तयार आहे ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करू शकतो.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic