Home Dish बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)

बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)

Introduce

Chef :

Shilpa Wani

बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)

#आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.आई मध्ये सार जग सामावलेले आहे,लग्न होण्या आधी आई शिवाय एक पानं ही हालत नव्हतं,आई समोर असली कि बस दुसरं कशाची ही गरज नाही, माझ्यासाठी दिवस रात्र सतत काळजी करणाऱ्या आई ला माझा विनंम्र अभिवादन🙏 म्हणून मी आज माझ्या आई चे आवडते बटाटे वडे ची पाककृती पोस्ट करत आहे तर पाहूया बटाटे वडे ची पाककृती.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात बेसन,तांदळाचे पीठ, मीठ, हळद, पाणी घालून दाटसर मिश्रण बनवून घ्यावं.
Image step 1

* Step 2

आता मिक्सर च्या भांड्यात अद्रक, लसूण, जीरा,मिरची,कोथिंबीर घालून खडबडीत वाटून घ्यावं.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका कढईत तेल गरम करून त्यात वाटलेले वाटण घालून परतून घ्यावं, मग त्यात हिंग, हळद,धने बडीसोप ची पूड, मॅश केलेले बटाटे आणि मीठ घालून छान मिक्स करून गॅस बंद करावे आणि ह्या मिश्रणाचे गोल आकारचे वडे बनवून घ्यावे.
Image step 3

* Step 4

आता बेसन च्या पिठात खायचं सोडा घालून मिक्स करावे आणि 1 टिबलस्पून गरम तेल घालून मिक्स करावे, मग त्यात बटाट्याचे वडे घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.
Image step 4 Image step 4

* Step 5

गरमा गरम बटाटे वडे तयार आहेत.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic