बीट उतप्पम (Beet uttapam recipe in marathi)
Introduce
Chef :
Shilpa Wani
बीट उतप्पम (Beet uttapam recipe in marathi)
#व्हॅलेंटाईन
Cooking instructions
* Step 1
सर्व प्रथम एका भांड्यात पीठ घ्यावे.त्यात मीठ टाकून मिक्स करावे.
* Step 2
आता त्यात बीटाचा ज्यूस घालावा.
* Step 4
आता तवा गरम करून तेल टाकून तवा चिरलेल्या कांद्याने पुसून घ्यावे.
* Step 5
आता पळीने पीठ तव्यावर टाकून पसरवावे.
* Step 6
त्यावर चालेल कांदा, टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकावी.
* Step 7
थोड्या वेळाने उतपम पलटी करावे व मागच्या बाजूने भाजून घ्यावे.
* Step 8
गरमा गरम उतप्पम चटणी बरोबर खायला घ्यावे.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more