Home Dish सफरचंद नारळ वडी

सफरचंद नारळ वडी

Introduce

Chef :

Shilpa Wani

सफरचंद नारळ वडी

#उत्सव पोस्ट पहिली उत्सव सणवार म्हणजे गोडधोड आलंच आणि नारळा पासून बनणाऱ्या खूप छान छान पाककृती आहेत, त्यात ही सफरचंद नारळ वडी लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांना आवडेलच आणि झटपट ही होते तर पाहूया ह्याची पाककृती.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कढईत तूप गरम करून घ्यावे मग त्यात गूळ वितळून घ्यावे, मग नारळाचा किस आणि सफरचंदाचा किस टाकून त्यातलं पाणी आटून जाइ पर्यंत परतावे, पूर्ण मिश्रण एकजीव झालं कि गॅस बंद करावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका प्लेट ला तूप लावून घ्यावे मग हें मिश्रण त्यात पसरून द्यावे, मग फ्रीझ मध्ये 3 तास ठेवून मग वड्या पाडाव्यात.(मी इथे वेलची पावडर जायफळ पूड वापरलं नाही आहे सफरचंदाचा फ्लेवर रहावा म्हणून, तुम्हाला हवं तर वापरू शकता)
Image step 2 Image step 2

* Step 3

सफरचंद नारळ वडी तयार आहे.
Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic