Home Dish बनाना पॅनकेक (Banana pan cake recipe in marathi)

बनाना पॅनकेक (Banana pan cake recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

बनाना पॅनकेक (Banana pan cake recipe in marathi)

लहान मुलांना सतत खाण्यासाठी नवनवीन पदार्थ हवे असतात आणि ते ही टेस्टी. असाच एक झटपट होणारा टेस्टी पदार्थ मी आज केलाय. बनाना पॅनकेक. पौष्टिक पण आणि चविष्ट सुद्धा.

Ingredient

Food ration :

५ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
1 वाटी

कणिक

2 टेबलस्पून

साखर

1/4 कप

दूध

1 टीस्पून

वेलची पावडर

Cooking instructions

* Step 1

प्रथम मिक्सरमधे केळ्याचे तुकडे,साखर, वेलची पावडर, व्हॅनिला ईसेन्स आणि दूध घेऊन ते मिक्स करुन घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका भांड्यात कणिक घेऊन त्यात बेकिंग पावडर मिक्स करुन त्यात मिश्रण घालून बॅटर तयार करुन घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

तव्यावर साजूक तुप घालून तयार बॅटरचे पॅनकेक घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic