Home Dish कपकेक (Cup cake recipe in marathi)

कपकेक (Cup cake recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

कपकेक (Cup cake recipe in marathi)

#EB13 #W13 कपकेक म्हंटलं कि लहान मोठे सगळेचं खुश होतात. जरा पौष्टिकपणासाठी मैद्याऐवजी कणिक वापरली.

Ingredient

Food ration :

६ सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
3/4 कप

दही

1/4 कप

तेल

1 कप

कणिक

1 टीस्पून

बेकिंग पावडर

1/2 टीस्पून

बेकिंग सोडा

1/4 कप

पाणी

Cooking instructions

* Step 1

प्रथम दही आणि तेल मिक्स करा. मग त्यात व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा.

* Step 2

एका पातेल्यात कणिक,पिठीसाखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चाळून घ्या.

* Step 3

आता तयार ड्राय मिश्रण दह्याच्या मिश्रणात घालून नीट एकजीव करुन घ्या आणि पाणी घालून सारखं करुन घ्या. आता त्यात टुटीफ्रुटी घालून मिक्स करा.

* Step 4

आता कपकेक मोल्ड्स ना ग्रीस करुन त्यात तयार मिश्रण ओता. ओव्हन १६०° ला प्रीहिट करा आणि २० ते २५ मिनीटं कपकेक बेक करा. टुथपिकच्या सहाय्याने कपकेक बेक झालेत का ते चेक करा.

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic