Home Dish बटाट्याची सात्विक रसभाजी (batata rassa bhaji recipe in marathi)

बटाट्याची सात्विक रसभाजी (batata rassa bhaji recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

बटाट्याची सात्विक रसभाजी (batata rassa bhaji recipe in marathi)

#HLR दिवाळी फराळात गोडधोड खाल्यामुळे काहीतरी तिखट खायची इच्छा होते. म्हणूनच छान अशी चमचमीत तरीही सात्विक भाजी आज केली. ह्यातील लवंग, दालचिनी,आलं हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शिवाय खोबरं त्यांचा जहालपणा कमी करतं. आमसूल पित्त कंट्रोल करतं. ह्या सगळ्यांचा मेळ करुन हि सात्विक भाजी मी केली आहे. तुम्हीपण नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
2 टेबलस्पून

खवलेलं ओलं खोबरं

1/2 कप

पाणी

1 टीस्पून

गरम मसाला

1/2 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

किसलेलं आलं

चवीनुसार

मीठ

2 टीस्पून

तेल

1/2 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

जिरं

1/4 टीस्पून

हळद

चिमुटभर

हिंग

Cooking instructions

* Step 1

प्रथम उकडलेल्या बटाट्याची सालं काढून ते हाताने कुस्करुन घ्या. आता त्यात ओलं खोबरं आणि पाणी घालून मिक्स करा.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,हळद,हिंग,कढीपत्ता,हिरवी मिरची,किसलेलं आलं घाला. ठेचलेली लवंग आणि दालचिनी घालून परता.
Image step 2

* Step 3

आता त्यात बटाटा आणि खोबर्‍याचे मिश्रण घालून एकत्र करुन घ्या. मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि लाल तिखट, गरम मसाला व मीठ घाला.
Image step 3 Image step 3

* Step 4

आमसूलं पाण्यात कुस्करुन पाण्यासकट तयार मिश्रणात घाला आणि ढवळून एक उकळी आणा. पोळीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करा.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic