Home Dish मुगडाळ पुरी (moong dal puri recipe in marathi)

मुगडाळ पुरी (moong dal puri recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मुगडाळ पुरी (moong dal puri recipe in marathi)

#wdr वीकेन्ड स्पेशल म्हणून मी मस्त पुर्‍या केल्या आहेत. साध्या पुर्‍या नेहमी करतोच म्हणून वेगळेपण आणण्यासाठी त्यात मुगडाळ घातली आहे. खूपच मस्त, टेस्टी लागतात. नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

६ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
1 कप + १ टेबलस्पून

गव्हाचं पीठ

1 टीस्पून

लाल तिखट

1/2 टीस्पून

हळद

1 टीस्पून

बडीशोप

1 टीस्पून

पांढरे तीळ

1/2 टीस्पून

ओवा

1 टीस्पून

धणेपूड

1/2 टीस्पून

जिरं

2 टेबलस्पून

तेल

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम मुगडाळ ४ ते ५ तास भिजत घालावी. मग भिजलेली मुगडाळ आलं लसणाचे तुकडे, जिरं आणि मीठ घालून डाळ मिक्सरमधे बारीक वाटावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता वाटलेलं मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात हळद, तिखट, ओवा, बडीशोप,धणेपूड,पांढरे तीळ घालावे.
Image step 2

* Step 3

आता त्यात गव्हाचं पीठ,मीठ,तेल आणि कोथिंबिर घालून मळावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता पोळपाटावर पुर्‍या लाटून तेलात छान खरपूस तळून घेणे. गरमागरम मुगडाळ पुरी खायला तयार.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic