Home Dish काॅफी वाॅलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)

काॅफी वाॅलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

काॅफी वाॅलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)

#icr आईस्क्रीम म्हंटल्यावर लहान मोठे सगळेच खुश होतात. उन्हाळयात अंगाची लाही होत असताना थंडगार आईस्क्रीम खाणे सगळेच जण पसंत करतात. असच एक वेगळ्या चवीच आईस्क्रीम आज सगळ्यांसाठी मी केलं आहे.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
2 टेबलस्पून

मिल्क पावडर

5 टेबलस्पून

पीठीसाखर

2 टेबलस्पून

काॅफी पावडर

1 टेबलस्पून

पाणी

Cooking instructions

* Step 1

प्रथम काॅफी पावडर,पाणी आणि २ टेबलस्पून पीठीसाखर एकत्र करुन फेटून घ्या.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता मिक्सरमधे सायीसकट दूध, ३ टेबलस्पून पीठीसाखर, फेटलेलं काॅफीचं मिश्रण आणि मिल्क पावडर घालून ३ -४ वेळा मिक्सरमधे सगळं फिरवून घ्या.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता एयरटाईट कंटेनर मधे तयार मिश्रण ओतून २ तास फ्रिजरमधे ठेवा.
Image step 3

* Step 4

२ तासांनी कंटेनरमधले मिश्रण परत एकदा मिक्सरमधे घेऊन त्यात अक्रोड घालून २ वेळा फिरवून घ्या आणि मग आईस्क्रीम ८ तास सेट होण्यासाठी फ्रिजरमधे ठेऊन द्या. ८ तास किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेऊ शकता. सेट झाल्यावर खायला तयार काॅफी वाॅलनट आईस्क्रीम.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic