Home Dish काॅर्न चिली गार्लिक (corn chilli garlic recipe in marathi)

काॅर्न चिली गार्लिक (corn chilli garlic recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

काॅर्न चिली गार्लिक (corn chilli garlic recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण मी म्हंटलं या मक्याच्या दाण्यांचं आणखी काही वेगळं करुन बघू. आणि मग या रेसिपीचा जन्म झाला. अचानक पाव्हणे आले तर स्टार्टर म्हणून हे करुच शकता. वेगळी रेसिपी आणि चवदार रेसिपी म्हणून पाव्हणे कौतुक करतीलच.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंग

Cooking time :

३५ मिनीटं
1 टेबलस्पून

मैदा

1 टीस्पून

चाट मसाला

चिमूटभर

हिंग

2 टीस्पून

सोया साॅस

1 टीस्पून

लाल तिखट

Cooking instructions

* Step 1

प्रथम वाफवलेल्या कॉर्नमधे मैदा, तांदूळपीठ आणि कॉनफ्लॉवर घाला. त्यात चाट मसाला आणि मीठ घालून सर्व मिक्स करा. आणि जास्तीचं पीठ चाळणीने बाजूला करून काॅर्नचे दाणे तेलात तळून घ्या.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता थोड्या तेलात हिंग घालून मग त्यात ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून जरा परता. मग त्यात सिमला मिरची घालून ती शिजेपर्यंत परतून घ्या.
Image step 2 Image step 2

* Step 3

सिमला मिरची शिजल्यानंतर त्यात लाल तिखट घाला. मग त्यात तळलेले काॅर्नचे दाणे, सोया साॅस आणि मीठ घालून सगळे व्यवस्थित मिक्स करुन घ्या. गरमागरम खायला तयार काॅर्न चिली गार्लिक.
Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic