Home Dish डाळ वडा (dal wada recipe in marathi)

डाळ वडा (dal wada recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

डाळ वडा (dal wada recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2 माझं गाव त्र्यंबकेश्वर. तिकडचा डाळ वडा प्रसिद्ध आहे. खूप कमी लोकांना हे माहित असेल कारण त्र्यंबकेश्वर म्हंटलं कि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक इतकंच माहित असतं. म्हणून मी हि रेसिपी द्यायचं ठरवलं.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
1 टीस्पून

बडीशेप

1 इंच

आलं

1 टीस्पून

चिरलेला लसूण

तळण्यासाठी

तेल

Cooking instructions

* Step 1

प्रथम चणाडाळ ३ तास भिजत घालणे. भिजवून घेतलेली चणाडाळ चांगली निथळून घेणे. मग त्यात बडीशेप, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबिर घालून सगळं मिश्रण पाणी न घालता मिक्सरमधे वाटून घेणे.
Image step 1 Image step 1

* Step 2

वाटलेल्या मिश्रणात चिरलेला कांदा घालून व्यवस्थित एकत्र करुन घेणे. आणि तेलामधे वडे तळून घेणे. कोथिंबिरीच्या चटणी बरोबर खायला तयार डाळ वडा.
Image step 2

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic