Home Dish पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 सात्विक आहार

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी डाळ कुकर ला लावून 3 सिटी काढून घ्याव्यात, मग थंड झाल्यावर डाळीतील पाणी काढून घ्यावे.

* Step 2

आता एका भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ छान मऊसर मळून घ्यावे. मग तेल लावून पीठ 2 तास झाकून ठेवावे

* Step 3

आता कढई गरम करून त्यात उकडलेली चणाडाळ घालून मॅश करून घ्यावी मग त्यात गूळ आणि साखर घालून सारखं परतून घ्यावं जोपर्यंत मिश्रण घट्टसर होत नाही तो पर्यंत.
Image step 3

* Step 4

आता मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्यात डाळीचे सारण भरावे मग बंद करून पोळी लाटून घ्यावी.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता तवा गरम करून त्यावर पोळी तूप लावून खरपूस भाजून घ्यावी.
Image step 5

* Step 6

गरमागरम पुरणपोळी दुधासोबत बरोबर करावी.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic