Home Dish निनाव (ninav recipe in marathi)

निनाव (ninav recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

निनाव (ninav recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 #shravanqueen चंद्रकोर निनाव ही पारंपरिक पाककृती असून ती पिठोरी अमावस्येला बनवली जाते प्रसाद म्हणून.ही पाककृती कोळश्यावर बनवली जाते, खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही पाककृती आपण आज कुकर मध्ये बनवणार आहोत,निनाव ची टेस्ट पारंपरिक जशी असते तशी यावी यासाठी मी इथे थोडा स्मोकी फ्लेवर दिला आहे. तर पाहूयात निनाव ची पाककृती.

Ingredient

Food ration :

Cooking time :

३० मिनिट
4टेबलस्पून

तूप

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी चणाडाळ आणि लापशी वेगवगळे मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्यावे.आणि मिक्सर ला रवाळ पावडर बनवून घ्यावी.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता कढईत तूप घालून त्यात हे पीठ भाजून घ्यावे त्यात बदामाचे काप घालून परतावे. नारळाच्या दुधात, गूळ, जायफळ, वेलची पावडर मिक्स करून घ्यावी.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता पिठात नारळाचे दूध घालावे, आणि मिक्स करून घ्यावे. आणि गॅस बंद करून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आत्ता कुकरच्या तळाशी मीठ घालून घ्यावे, आणि झाकणाच्या रबर आणि सिटी काढून घ्यावे. आता कुकर 8 मिनिटे प्रीहीट करून घ्यावे.

* Step 5

एका भांड्याला तूप लावून घ्यावे मग आपले पिठाचे मिश्रण घालून एका वाटीत गरम कोळसे ठेवून वर तूप घालावे आणि थोडावेळ झाकून ठेवावे.नंतर झाकण लावून मंद आचेवर तीस मिनिटे बेक करून घ्यावे.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic