Home Dish कच्ची कडक (kacchi kadak recipe in marathi)

कच्ची कडक (kacchi kadak recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

कच्ची कडक (kacchi kadak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 पर्यटनस्थळ विविध पर्यटनस्थळ मध्ये मला गुजरात फिरायला नक्की आवडेल,तस तर मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला ही फार आवडतात त्यात गुजराती फूड ही खूप आवडतं.गुजरात मधील कच्च येथील कच्ची कडक ही पाककृती फार ऐकली होती ही पाककृती कच्ची दाबेली सारखीच फक्त थोडासा बदल, ही कच्च गुजरात ची फेमस स्ट्रीटफूड पाककृती आहे आणि ही पाककृती केव्हा तरी बनवायची हे ठरवलं होत पण आता कूकपॅड च्या ह्या थीम मुळे बनवण्याचा योग आला तर पाहुयात कच्ची कडक ची पाककृती.

Ingredient

Food ration :

3 सर्व्हिंग्ज

Cooking time :

25मिनिट
4 टेबलस्पून

दाबेली मसाला

1 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

चिंचेची चटणी

1 टेबलस्पून

खोबऱ्याचा किस

1 टेबलस्पून

बारीक शेव

4 टेबलस्पून

तेल

आवश्यकतेनुसार

पाणी

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात टोमॅटो पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे.
Image step 1

* Step 2

आता त्यात दाबेली मसाला घालून परतावा, मग त्यात बटाटा घालून मॅश करून घ्यावं, आता त्यात मीठ, लाल तिखट,गरम मसाला घालून परतून घ्यावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता पाणी घालून दाटसर झाल्यावर गॅस बंद करावे.(हवं असल्यास पातळ करू शकता)
Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका प्लेट मध्ये टोस्ट चे तुकडे करून ठेवावे, मग त्यावर बटाट्याचे सारण घालावे, मग आवडीनुसार लसूण चटणी, चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर, शेव, खोबरं, शेंगदाणे घालून सर्व्ह करावी.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

कच्ची कडक ही संध्याकाळच्या छोट्या भुके साठी छान पाककृती आहे.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic