Home Dish व्हीट ब्रेड (नो ओव्हन नो यीस्ट) (gavhacha bread recipe in marathi)

व्हीट ब्रेड (नो ओव्हन नो यीस्ट) (gavhacha bread recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

व्हीट ब्रेड (नो ओव्हन नो यीस्ट) (gavhacha bread recipe in marathi)

#goldenapron3 #week16 Bread

Ingredient

2 कप

ताक

1 टीस्पून

बेकिंग पावडर

1 टीस्पून

बेकिंग सोडा

1 टीस्पून

काळे तीळ

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेऊन मिक्स करून घ्यावे.
Image step 1

* Step 2

आता पिठात ताक घालून पीठ सैलसर हलकेच मळून घ्यावे.
Image step 2

* Step 3

आता एका बेकिंग ट्रे किंवा एका भांड्याला तेल लावून ते पीठ त्यात ठेवावे वरून लोणी लावून त्यावर तीळ घालावे.
Image step 3

* Step 4

कुकर 7-8 मिनिटे प्रीहीट करून घ्यावे(सिटी आणि रबर काढून घ्यावे)कुकर मध्ये एक जाली ठेवून पिठाचे भांडे त्यावर ठेवावे.आणि मिडीयम हिट वर 30 मिनिटे बेक करून घ्यावे.
Image step 4

* Step 5

आता 30 मिनिटांनंतर चेक करून गॅस बंद करावे आणि 10 मिनिटे तसेच राहुद्यावे.नंतर बाहेर काढून पुन्हा लोण्या ने ब्रेड ला ब्रश करून घ्यावे. एका सुती ओला कापडं ब्रेड वर ठेवून 3 तास तसेच राहू द्यावे, मग कापून तुकडे करून घ्यावे.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic