ओल्या जवळ्याची भजी
Introduce
Chef :
Shilpa Wani
ओल्या जवळ्याची भजी
#सीफूड
ओला जवळा म्हणजे कोलीम, बारीक कोलंबी,हा ओला जवळा कांदा, लसूण घालून सुखा ही करता येतो, किंवा त्याचे पोळे, किंवा बेसन तांदळाची पीठ घालून मी बनवली ती भजी, मस्त कुरकुरीत, छान होते. तर पाहूया ह्याची पाककृती.
Cooking instructions
* Step 1
सर्वात आधी जवळा साफ करून स्वच्छ धुवून घ्यावं (एखाद्या बारीक जाळीच्या चाळणीत हवं तर घ्यावे)
* Step 2
आता एका भांड्यात ओला जवळा, अद्रक लसूण पेस्ट, कांदा,मिरची, कोथिंबीर घ्यावी.
* Step 3
आता बेसन, तांदळा च पीठ, हळद, हिंग,काश्मिरी मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करावे.
* Step 4
आता कढईत तेल गरम करून त्यात ही ओल्या जवळ्याची भजी छान कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्यावी.
* Step 5
ओल्या जवळ्याची भजी तयार आहे ही भजी गरमा गरम सर्व करावी.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more