Home Dish झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)

झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)

#LCM1 अतिशय कंटाळा आला असेल किंवा चटकन स्वयंपाक करायचा असेल तर हि खिचडी नक्की करून बघा.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंग्ज

Cooking time :

३० मिनिट
2 टीस्पून

लाल तिखट

1 टेबलस्पून

गोडा मसाला

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

2 टीस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

जिरं

Cooking instructions

* Step 1

एका भांड्यात धुतलेले डाळ, तांदूळ घेऊन त्यात पाणी घालावे. मग त्यात हळद, हिंग, गोडा मसाला, मीठ आणि लाल तिखट घालून भांड कुकरमधे ठेवून ३-४ शिट्ट्या होऊ द्या.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं घाला. मोहरी, जिरं तडतडल्यावर त्यात ठेचलेला लसूण घाला. मग त्यात शिजवलेले डाळ तांदूळ घाला.आवश्यक वाटल्यास पाणी घाला.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

व्यवस्थित ढवळून घ्या. पाणी आटलं कि खायला तयार गरमागरम दाल खिचडी.
Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic