Home Dish मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)

मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)

खूप दिवसापासून मनात होतं ह्या प्रकारचा भात करुन बघावा.आज तो योग आला. रेसिपी नक्की करुन बघा खूपच चविष्ट लागतो हा भात.

Cooking instructions

* Step 1

प्रथम तेल आणि बटर घालून त्यात चिरलेला लसूण परतून घ्या. आता कांदा घालून परतून घ्या. मग टोमॅटो प्युरी घाला.
Image step 1

* Step 2

मग त्यात ओरिगानो, लाल तिखट, जीरे मिरे पूड आणि टोमॅटो साॅस घालून एकत्र करा. मग त्यात धुतलेले तांदूळ घालून परता.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता त्यात चिरलेल्या भाज्या घाला आणि सर्व एकत्र करुन घ्या.
Image step 3 Image step 3

* Step 4

ह्यात आता शिजवलेला राजमा, मीठ आणि पाणी घालून ढवळा. आता कुकरचे झाकण लावून शिट्ट्या काढून घ्या. कुकर उघडला कि खायला तयार मेक्सिकन राईस. ह्यात तुम्ही चिलीफ्लेक्स सुद्धा वापरु शकता.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic