Home Dish आलू पराठे (Aloo Paratha Recipe In Marathi)

आलू पराठे (Aloo Paratha Recipe In Marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

आलू पराठे (Aloo Paratha Recipe In Marathi)

#BRK थोडा वेळखाऊ पण चविष्ट असा पदार्थ म्हणजे पराठा. अनेक तर्‍हेचे पराठे हल्ली केले जातात. पण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कधीही करता येणारा पराठा म्हणजे आलू पराठा. सकाळी नाश्त्याला हा पदार्थ केला कि पोटभरीचा झालाच म्हणून समजा.

Ingredient

Food ration :

६ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
2 टीस्पून

चाट मसाला

1 टीस्पून

लाल तिखट

चवीनुसार

मीठ

3 टीस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

जिरं

2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

4 कप

कणिक

1 टेबलस्पून

पावभाजी मसाला

2 टीस्पून

धणेजिरे पूड

Cooking instructions

* Step 1

प्रथम कणिक घेऊन त्यात पावभाजी मसाला, चाट मसाला, धणेजिरे पूड, हळद, लाल तिखट, मीठ, तेल आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

बटाटे उकडवून त्याची सालं काढून कुस्करुन घ्यावेत. भाजीसाठी कढईत तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,हळद आणि हिंग घालून फोडणी करावी. मग त्यात कढीपत्त्याची पानं, ठेचलेलं आलं लसूण मिरची घालावी. मग कुस्करलेले बटाटे, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व नीट मिक्स करुन घ्यावं.
Image step 2

* Step 3

आता कणकेची पारी करुन त्यात तयार भाजी भरुन पराठा लाटून घ्यावा. गरम तव्यावर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावा. चटणी किंवा साॅसबरोबर सर्व्ह करावा.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic