Home Dish ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

#EB7 #W7 नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. या झाडापासून ते त्याच्या फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो. रोजच्या आहारात ओल्या किंवा सुक्या नारळाचा आवर्जून वापर करतात. मी ओल्या नारळाची चटणी केली आहे.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

१५ मिनीटं
1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

लाल तिखट

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम मिक्सरमधे लसूण पाकळ्या, ओलं खोबरं,जिरं,कढीपत्त्याची पानं घालावी.
Image step 1

* Step 2

आता त्यात लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करावं. आणि मिक्सर चालू करुन फिरवून घ्यावा.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता मिक्सरमधे पाणी घालून परत मिक्सर मधली चटणी फिरवून घ्यावी.
Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic