Home Dish कुळीथाचे डोसे (kulith dosa recipe in marathi)

कुळीथाचे डोसे (kulith dosa recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

कुळीथाचे डोसे (kulith dosa recipe in marathi)

#EB11 #W11 कुळीथ खूपच पौष्टिक असतात. पण सहसा याचा वापर फार होताना दिसत नाही. झालचं तर याच पिठलं काही जणांना आवडत पण न आवडणारेच जास्त असतील कदाचित. म्हणून कुळथाचा टेस्टी पदार्थ केला कि टेस्ट भी हेल्थ भी म्हणत घरचे सगळेजण हे डोसे फस्त करतील यात शंकाच नाही. तुम्ही पण नक्की करुन बघा हे डोसे.

Ingredient

Food ration :

८ सर्व्हिंगज

Cooking time :

४० मिनीटं
1/2 कप

कुळीथ

2 टेबलस्पून

उडीद डाळ

चवीनुसार

मीठ

4 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

प्रथम तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या आणि ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.
Image step 1

* Step 2

कुळीथ,जाडे पोहे आणि उडीद डाळ एकत्र धुवून घ्या आणि ६ ते ८ तास एकत्रच भिजवा.
Image step 2

* Step 3

८ तासानंतर भिजवलेले तांदूळ वाटून घ्या. कुळीथ पोहे आणि डाळ देखील वाटून घ्या आणि दोन्ही एकत्र करुन ८ तास आंबण्यासाठी झाकून ठेवा.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

पीठ आंबल्यावर तयार मिश्रणाचे तव्याला तेल लावून पातळ डोसे घाला. गरमागरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करा.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic