Home Dish मेतकूट (metkut recipe in marathi)

मेतकूट (metkut recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मेतकूट (metkut recipe in marathi)

#EB1 #W1 ज्यांना हलका आहार घ्यायचा आहे त्यांनी मेतकूट आणि मऊभात खावा. ह्याच मेतकूटाची रेसिपी मी आज घेऊन आले आहे.

Ingredient

Food ration :

७ - ८

Cooking time :

४० मिनीटं
1/4 कप

गहू

1 टेबलस्पून

धणे

1 टीस्पून

जिरं

2 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम एका कढईत चणाडाळ, उडीद डाळ, गहू, तांदूळ हे अनुक्रमे एक एक करुन खरपूस भाजून घ्या आणि एका ताटात काढून ठेवा.

* Step 2

आता त्याच कढईत मूगडाळ आणि मोहरी भाजून घ्या आणि काढून ठेवा. आता कढईत धणे,जिरं,लाल मिरची,लवंग आणि काळीमिरी घालून भाजून घ्या.

* Step 3

आता सर्व भाजलेले जिन्नस व्यवस्थित एकत्र करुन संपूर्ण गार करुन घ्या आणि गार झाल्यावर मिक्सरमधे त्याची पूड करुन घ्या. त्यात हळद,हिंग आणि मीठ घालून मिक्स करा. गरमागरम मऊभातावर साजूक तुप आणि मेतकूट सर्व्ह करावे.

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic