Home Dish कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)

कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)

#ks2 कोल्हापूर म्हंटलं कि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ हि सगळी नावं लगेच सुरु होतात आणि जिभेवर चव रेंगाळायला लागते. पण कोल्हापुरची अजून एक खासियत म्हणजे अख्खा मसूरची भाजी. आज तीच रेसिपी मी पश्चिम महाराष्ट्र थीम मधे केली आहे.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

४० मिनीटं
1/2 कप

मसूर

2 टेबलस्पून

ओलं खोबरं

2 टीस्पून

गरम मसाला

1/4 टीस्पून

हळद

1 टीस्पून

लाल तिखट

3 टीस्पून

तेल

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम मसूर रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी उपसून ठेवा. मग कुकरमधे ३ शिट्टया करुन शिजवून घ्या.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात तमालपत्र आणि लवंगा घालाव्या. जरा परतल्यावर त्यात कांदा घालावा आणि गुलाबी होईपर्यंत परतावा.
Image step 2 Image step 2

* Step 3

कोथिंबिर, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसूण मिक्सरमधे थोडं पाणी घालून वाटून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वाटलेलं हिरवं वाटण घालून १ मिनीटं परतावं. मग त्यात हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घालावं.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

आता ह्या मिश्रणात शिजवलेले मसूर घालावे आणि सगळं नीट मिक्स करुन घ्यावं. आता मिक्सर धुवून त्यात पाणी, मीठ आणि कोकम घालावे.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता त्याला एक उकळी येऊ द्यावी. गरमगरम सर्व्ह करावं.
Image step 6 Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic