Home Dish लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)

लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)

#GA4 #week24 गार्लिक हा कीवर्ड ओळखून मी हि रेसिपी केली आहे.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
1 वाटी

ताक

1 टेबलस्पून

बेसन

1 टीस्पून

जिरं

1 टीस्पून

मोहरी

1/4 टीस्पून

हळद

चिमुटभर

हिंग

1 टीस्पून

धणेपूड

1 टीस्पून

जिरेपूड

4 टीस्पून

तेल

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम पालक स्वच्छ धुवुन कुकरमधे ठेऊन २ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावा.
Image step 1

* Step 2

आता तेल तापवून त्यात जिरं आणि ३ -४ लसणाचे तुकडे घालून परतावं मग त्यात शिजवलेला पालक घालावा.
Image step 2 Image step 2

* Step 3

जरा परतल्यावर त्यात ताक आणि थोडं पाणी घालावं. मग बेसन घालून एक उकळी आणावी.
Image step 3 Image step 3

* Step 4

मग त्यात धणे,जिरेपूड आणि मीठ घालून एकत्र करावे.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता एका छोट्या लोखंडाच्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात उरलेल्या लसणाचे तुकडे आणि लाल मिरची घालून छान लालसर परतावे. आता हि फोडणी तयार पालकाच्या भाजीवर घालावी. लसूणी पालक खायला तयार.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic