Home Dish दम आलू (dum aloo recipe in marathi)

दम आलू (dum aloo recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

दम आलू (dum aloo recipe in marathi)

#डिनर घरात अचानक पाहुणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके वेगळे काय करायचे हा प्रश्न असतो. दम आलू ही भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे. घरात बटाटे आणि दही असेल तर ही भाजी पटकन करता येण्यासारखी आहे.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

४० मिनीटं
1 टीस्पून

तेल

1 टीस्पून

लाल तिखट

1/2 टीस्पून

हळद

1 टीस्पून

चिरलेला लसूण

1 टीस्पून

चिरलेलं आलं

1 टीस्पून

जिरेपूड

1 टीस्पून

धणेपूड

1/4 कप

दही

1/2 कप

पाणी

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम छोटे बटाटे कुकरमधे एक शिट्टी काढून उकडवून घ्यावे. मग बटाट्याची सालं काढून घ्यावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका कढईत तेल घेऊन त्यात लाल तिखट आणि हळद घालावी आणि त्यात सोललेले बटाटे घालून खरपूस तळून घ्यावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता ग्रेव्हीसाठी एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घालावा. मग त्यात अनुक्रमे लसूण, आलं आणि कांदा घालावा आणि परतावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

कांदा चांगला लालसर परतल्यावर मग त्यात टोमॅटो आणि काजूचे तुकडे घालावे आणि नीट शिजवून घ्यावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

मग तयार मिश्रण गार करुन मिक्सरमधे वाटून त्याची पेस्ट करावी.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता त्याच कढईत तयार पेस्ट ओतून त्यात हळद, लाल तिखट आणि धणेजिरे पूड घालावी. आणि छान ढवळून मग त्यात दही आणि पाणी घालून एक उकळी आणावी.
Image step 6 Image step 6 Image step 6

* Step 7

मग तयार ग्रेव्हीमधे खरपूस बटाटे घालून ५ मिनीटं मंद गॅसवर झाकून ठेवावे. दम आलू खायला तयार.
Image step 7 Image step 7 Image step 7

* Step 8

Image step 8 Image step 8

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic