Home Dish वाॅलनट क्रॅनबेरी राईस (walnut canberry rice recipe in marathi)

वाॅलनट क्रॅनबेरी राईस (walnut canberry rice recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

वाॅलनट क्रॅनबेरी राईस (walnut canberry rice recipe in marathi)

#walnuts अक्रोड वापरुन आपण केक,कुकीज,फज,आइस्क्रीम असे अनेक पदार्थ नेहमी करतो. पण काहीतरी वेगळं म्हणून इंडीयन टच देऊन हा वाॅलनट क्रॅनबेरी राईस करुन बघितला. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून यात तीळ ही वापरले आहेत. हा राईस मस्त लागतो. नक्की करुन बघा.

Cooking instructions

* Step 1

प्रथम शेंगदाणे,तीळ,बडीशोप,काळीमिरी आणि अक्रोडचे तुकडे भाजून ते मिक्सरमधे जाडसर वाटावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता कुकरमधे बटर घालून ते वितळल्यावर त्यात चिरलेलं लसूण,काळीमिरी,बडीशोप,कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा घालून परतून घ्यावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

मग त्यात धुतलेले तांदूळ घालून मिक्स करुन परतून घ्यावे. मग त्यात भाजलेले अक्रोडचे तुकडे, क्रॅनबेरी आणि सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता त्यात पाणी घालावे आणि मग त्यात वाटलेला कोरडा मसाला आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावे. आता कुकरचे झाकण लावून शिट्टया होऊ द्याव्या. शिट्टयांचा अंदाज आपापल्या कुकरप्रमाणे असावा.
Image step 4 Image step 4

* Step 5

कुकर उघडल्यावर तयार वाॅलनट क्रॅनबेरी राईस.
Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic