Home Dish रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

#स्नॅक्स रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असतं. त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत. रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. असाच रताळ्यापसून केलेला हा चमचमीत पदार्थ रताळ्याचे कटलेट.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
२५० ग्रॅम

रताळी

1/4 कप

डाळं

1 टीस्पून

लाल तिखट

1/4 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

आमचूर पावडर

1/4 टीस्पून

चाट मसाला

1 टीस्पून

धणे पावडर

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम रताळी कुकरमधे उकडवून घ्यावी. गार झाल्यावर हाताने स्मॅश करुन घ्यावी. डाळ्याची मिक्सरमधे पावडर करुन घ्यावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

स्मॅश केलेल्या रताळ्यामधे चिरलेला कांदा, लसूण मिरची पेस्ट, आमचूर पावडर, चाट मसाला, धणे पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून गोळा करुन घ्यावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता तयार गोळ्याचे कटलेट करुन पॅनमधे शॅलो फ्राय करुन घ्यावेत. खायला तयार रताळ्याचे कटलेट.
Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic