Home Dish चीझलिंगस् (cheeslings recipe in marathi)

चीझलिंगस् (cheeslings recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

चीझलिंगस् (cheeslings recipe in marathi)

#बटरचीज चीझलिंगस् हा असा पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो. चहा किंवा कॉफी बरोबर चीझलिंगस् हे एक आवडतं खाद्य असू शकतं. हे छोटे छोटे स्क्वेअर्स घरी बनवणं खूपच सोप्प आहे. मी ह्यात थोडासा हेल्थी ट्विस्ट आणण्यासाठी गव्हाच्या पीठाचा वापर केलाय. घरच्या घरी चीझलिंगस् बनवणं खूप मजेशीर आहे. घरी नक्की बनवून बघा आणि याचा आनंद घ्या.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
1/2 कप

दूध

2 टीस्पून

बटर

आवडीप्रमाणे

ओवा

चवीनुसार

मीठ

तळण्यासाठी

तेल

Cooking instructions

* Step 1

एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, किसलेले चीज आणि बटर घेऊन ते गव्हाच्या पिठाला छान लावून घ्या. मग त्यात ओवा आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

नंतर थोडे थोडे दूध घालून मऊसर कणिक मळून घ्या. नंतर त्याची पातळ पोळी लाटून कडा कापून छोटे छोटे चौकोनी तुकडे पाडा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

हे छोटे चौकोनी तुकडे गरम तेलात थोडे थोडे घालून छान खरपूस रंगावर तळून घ्या. गव्हाच्या पीठाचा वापर केल्यामुळे तळल्यानंतर याचा रंग लाल येतो.
Image step 3 Image step 3

* Step 4

चहाबरोबर खायला तयार चीझलिंगस्.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic