Home Dish नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)

नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8 #नारळीपौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त मी हे लाडू बनविले. हे नारळ गुलकंद लाडू अगदी कमी साहित्यात अगदी झटपट बनतात मी ह्या लाडवांमध्ये बीटाचा रस गुलाबी रंगासाठी वापरला आहे तर पाहुयात नारळ गुलकंद लाडू ची पाककृती.

Ingredient

1/2 कप

दूध

1 टेबलस्पून

बीटाचा रस

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी गरम कढईत नारळाचा किस दूध, पिठीसाखर घालून 4-5 मध्यम आचेवर मिनिटे परतून घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता मिश्रणाचे दोन भाग करून घ्यावे,एक भागात बीटाचा रस घालून एकजीव करून घ्यावा.
Image step 2

* Step 3

आता गुलकंद आणि बदामाचा चुरा एकजीव करावा.
Image step 3

* Step 4

आता साधे मिश्रण घेऊन त्यात गुलकंद भरावे व लाडवाचा आकार द्यावा मग बीटाचा रंग केलेली नारळाची पारी करून त्यात आधी चा लावू भरून मग ते लाडू वळून घ्यावे
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

नारळ गुलकंद लाडू तयार आहेत.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic