Home Dish नो यीस्ट नो ओव्हन सिनेमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi

नो यीस्ट नो ओव्हन सिनेमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi

Introduce

Chef :

Shilpa Wani

नो यीस्ट नो ओव्हन सिनेमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi

#noovenbaking

Ingredient

1 कप +2 टेबलस्पून

मैदा

3/4 टीस्पून

बेकिंग पावडर

1/4 टीस्पून

बेकिंग सोडा

1/4 टीस्पून

मीठ

1/4 कप

दही

2.5 टेबलस्पून

वितळलेले लोणी

2 टेबलस्पून

साखर

1 टीस्पून

कोको पावडर

2 टेबलस्पून

लोणी

1/2 टीस्पून

दालचिनी पावडर

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात मैदा,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वितळलेले बटर, मीठ, दही घालून पीठ मऊसर मळून घ्यावे आणि दहा मिनिटे झाकून ठेवावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका भांड्यात बटर, साखर, कोको पावडर आणि दालचिनी पावडर मिक्स करून घ्यावी.

* Step 3

आता पुन्हा एकदा पीठ मिनिटभर मळून घ्यावे.

* Step 4

आता पिठाची पोळी 1/2 सेमी इतकी जाडसर लाटून घ्यावी.
Image step 4

* Step 5

आता पोळी ला लोणी च मिश्रण सगळीकडे व्यवस्तीत लावून घ्यावे.नंतर एकावर एक अशी पोळी दुमडून घ्यावी.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता पोळीचे चाकूच्या सहाय्याने सहा भाग करून घ्यावेत आणि थोडंसं लाटून घ्यावं.
Image step 6

* Step 7

आता एक भाग घेऊन मध्ये चाकूने दोन भाग करून घ्यावे आणि वेणी सारखा आकार देऊन फोल्ड करून घ्यावे.
Image step 7

* Step 8

आता कुकर च्या तळाशी मीठ घालून त्यावर एक रिंग ठेवून सिटी आणि रबर काढून कुकर दहा मिनिटे प्री-हीट करून घ्यावं.आता वाटीला बटर लावून मग त्यामध्ये सिनेमन रोल्स ठेवून ह्या वाट्या एका प्लेट वर ठेवून कुकरमध्ये ठेवून द्याव्यात आणि हे रोल 20 मिनिटे मिडीयम गॅसवर बेक करून घ्यावे.
Image step 8

* Step 9

कुकर थंड झाल्यावर रोल बाहेर काढून त्यावर बटर ने ब्रश करून घ्यावे.
Image step 9

* Step 10

आपले सिनेमानं रोल्स तयार आहेत ते करताना त्यावर पिठीसाखर भुरभुरावी.
Image step 10

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic