Home Dish बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)

बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 नैवेद्य बेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती.

Ingredient

1 कप

बेसन

1/2 कप

रवा

1/2 टीस्पून

वेलची पावडर

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका कढईत रवा मंद आचेवर 5 मिनटे भाजून घ्यावा आणि बाजूला काढून घ्यावा.

* Step 2

आता कढईत तूप, बेसन आणि रवा खरपूस भाजून घ्यावा.
Image step 2

* Step 3

आता बदामाचे काप,चारोळी घालून भाजून घ्यावे आणि गॅस बंद करावे.
Image step 3

* Step 4

आता हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्यात पिठी साखर घालून एकजीव करून घ्यावी आणि लाडू वळून घ्यावेत.
Image step 4

* Step 5

बेसन रवा लाडू तयार आहेत.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic