Home Dish झटपट लिंबाचा आंबट गोड लोणचं (limbu lonche recipe in marathi)

झटपट लिंबाचा आंबट गोड लोणचं (limbu lonche recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

झटपट लिंबाचा आंबट गोड लोणचं (limbu lonche recipe in marathi)

#goldenapron3 #week18 Achar

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी लिंब कापून त्याच्या बारीक फोडी कराव्यात.
Image step 1

* Step 2

आता कुकर च्या डब्यात लिंबाच्या फोडी, मीठ, तिखट, साखर घालून डब्याला झाकण लावून घ्यावे. कुकर मध्ये पाणी घालून त्यात डब्बा ठेवून 10 ते 12 सिटी काढून घ्याव्यात.
Image step 2

* Step 3

आता कुकर थंड झाल्यावर डब्बा बाहेर काढून घ्यावा, गॅस वर कढईत लिंबातला रस काढून घालावा (काही कमी वाटल्यास मीठ, साखर घालावे) आणि 10 मिनिटे किंवा रस दाटसर होत आल्यावर गॅस बंद करून लिंबाच्या फोडी त्यात घालाव्यात व लोणचं थंड होऊ द्यावं.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

थंड झाल्यावर हे लोणचे काचेच्या बरणीत भरून फ्रीझ मध्ये 4 ते 5 महिने टिकते.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic