डिंकाचे लाडू
Introduce
Chef :
Prachi Phadke Puranik
डिंकाचे लाडू
#EB4 #W4 थंडीत हमखास खायचा पदार्थ. पौष्टिक पण आणि शरीराला लाभदायक.
Ingredient
Food ration :
१० सर्व्हिंगज
Cooking instructions
* Step 1
प्रथम डिंकाची पावडर आणि खारकेची पावडर करुन साजूक तुपात २-३ दिवस भिजवून ठेवावी.
* Step 2
काजू, बदाम, पिस्ते, खसखस आणि अक्रोड यांची पू्ड करुन घ्यावी आणि सर्व एकत्र करावे.
* Step 4
आता डिंक खारीक मिश्रण, सुकामेव्याचं मिश्रण आणि सुकं खोबरं हे सगळं एकत्र मिक्स करुन घ्यावं.
* Step 5
आता गुळ चिरुन जरा पातळ होईपर्यंत गरम करावा आणि तयार मिश्रणात मिक्स करावा. आता गुळमिश्रीत मिश्रणात बेदाणे घालावे आणि साजूक तुप थोडं थोडं गरम करुन घालावं आणि लाडू वळावेत.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more