Home Dish मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
२५० ग्रॅम

वाफवलेले मटार

५० ग्रॅम

पनीर

2 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

चाट मसाला

2 टीस्पून

कोथिंबिर

चवीनुसार

मीठ

3 टीस्पून

तेल

1 टीस्पून

जिरं

1/4 टीस्पून

हिंग

1/4 टीस्पून

हळद

Cooking instructions

* Step 1

प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, हिंग, हळद, चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून परतणे.
Image step 1

* Step 2

वाफवलेले मटार आणि काॅर्न मिक्सरमधे अर्धवट वाटून घेणे.
Image step 2

* Step 3

आता वाटलेले मटार आणि काॅर्न फोडणीत घालून त्यात गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मिक्स करुन घ्यावे.
Image step 3

* Step 4

उकडलेले बटाटे कुस्करुन त्यात चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि कोथिंबिर घालून मिक्स करावे आणि तयार मिश्रणात बटाट्याचे मिश्रण आणि किसलेले पनीर मिक्स करुन गोळा करुन घ्यावा.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

आता तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे शेप करुन रव्यावर घोळवून पॅटिस दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करावेत. साॅस बरोबर गरमागरम पॅटिस खायला तयार.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic