Home Dish रेवडी / रेवरी (Revadi recipe in marathi)

रेवडी / रेवरी (Revadi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

रेवडी / रेवरी (Revadi recipe in marathi)

#KS6 जत्रेत काय किंवा कोणत्याही देवी देवतांच्या देवळाबाहेरील स्टाॅल वर रेवडी हा प्रकार आवर्जुन पाहायला मिळतो. प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी रेवड्या मिळतात. लहाणपणापासून मला रेवड्या खूपच आवडतात. आज कुकपॅडमुळे मला रेवड्या करुन बघायची संधी मिळाली. घरात लहानमुले आणि वयस्कर लोक असल्यामुळे मी रेवड्या जरा मऊ केल्या आहेत. खूप कडक केल्या नाहीयेत. त्यामुळे पाक पण एकतारी केलाय.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
3/4 कप

साखर

1 टीस्पून

साजूक तुप

2 टेबलस्पून

पाणी

Cooking instructions

* Step 1

प्रथम पांढरे तीळ थोडे भाजून घेणे. जास्त भाजू नये नाहीतर ते कडवट लागतात.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका पॅनमधे साजूक तुप घ्यावे. ते वितळल्यावर त्यात साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करणे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता ह्या पाकात भाजलेले तीळ घालून मिक्स करणे आणि गोळा होईपर्यंत परतणे. एका ताटलीला तुप लाऊन त्यार हे तयार मिश्रण ओतणे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता हाताला तुप लावून हव्या त्या आकाराच्या रेवड्या बनवून घेणे. मी गोल आकारात केल्या आहेत रेवड्या.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic