Home Dish पूड चटणी (pud chutney recipe in marathi)

पूड चटणी (pud chutney recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

पूड चटणी (pud chutney recipe in marathi)

#KS5 मराठवाडा स्पेशल पूड चटणी आज करुन बघितली. मस्त झाली.

Ingredient

Food ration :

५ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
1/4 कप

चिंच

2 टेबलस्पून

लाल तिखट

1 टेबलस्पून

धणेपूड

1 टेबलस्पून

पांढरे तीळ

1/2 टीस्पून

हळद

3 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

प्रथम चणाडाळ आणि उडीद डाळ भाजून घ्यावी.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता मिक्सरमधे दोन्ही डाळी भरड वाटून घ्याव्या. खूप बारिक करु नये.
Image step 2

* Step 3

आता १ टेबलस्पून तेल घेऊन त्यात चिंच तळून घेणे. आणि गार करुन मिक्सरमधून फिरवून घेणे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका कढईत २ टेबलस्पून तेल घेऊन त्यात दोन्ही दळलेल्या डाळी घालून भाजून घेणे व एकजीव करणे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

आता त्यात धणेपूड,लाल तिखट,हळद आणि मीठ घालून मिक्स करणे. मग त्यात पांढरे तीळ घालणे. आणि परत थोडं भाजणे.
Image step 5 Image step 5

* Step 6

हे सर्व मिश्रण गार झाल्यावर त्यात चिंचेची पावडर घालणे आणि परत मिक्सरमधून चटणी फिरवून घेणे.
Image step 6 Image step 6 Image step 6

* Step 7

एका कढईत तेल घेऊन त्यात कढीपत्त्याची पानं चिवड्याला तळतो तशी तळून घेणे. चटणी तयार झाल्यावर ही पानं त्यावर चुरुन घालणे. पूड चटणी तयार झाली.
Image step 7 Image step 7

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic