Home Dish गोडीशेव (godi sev recipe in marathi)

गोडीशेव (godi sev recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

गोडीशेव (godi sev recipe in marathi)

#KS6 गोडीशेव हा जत्रेत हमखास मिळणारा पदार्थ. खेळणी,आकाशपाळणे आणि खाद्यपदार्थ यांची जत्रेमधे रेलचेल असते. त्यात गोडीशेव, गोडबुंदी, जिलब्या, भजी, रेवड्या हे जत्रेत मिळणारे विशेष पदार्थ. त्यातला आज मी प्रथमच गोडीशेव हा पदार्थ कुकपॅडच्या निमित्ताने केलेला आहे.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
1 कप

बेसन

1/2 कप

गुळ

3 टेबलस्पून

पाणी

1 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

प्रथम बेसनामधे तेल आणि पाणी घालून कालवून गोळा बनवून घ्यावा.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता बनवलेल्या गोळ्याचे छोटे गोळे घेऊन त्याला हाताने लांब शेप द्यावा. आता हि शेव तेलामधे तळून घ्यावी.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका पॅनमधे गुळ घेऊन पॅन गॅसवर ठेवावा. त्यात थोडे पाणी घालावे आणि उकळी येऊ द्यावी. आता त्यात तळलेली शेव घालून त्याला गुळाच्या पाकाचे आवरण द्यावे. गोडी शेव तयार.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic