Home Dish वडा पाव (vada pav recipe in marathi)

वडा पाव (vada pav recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

वडा पाव (vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स वडा पाव म्हणजे अगदीच सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि कधीही सहज उपलब्ध असलेला पदार्थ. अशा चटकदार पदार्थाची आज रेसिपी बघुया.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
चवीनुसार

मीठ

2 टेबलस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

1 कप

बेसन

Cooking instructions

* Step 1

प्रथम बटाटे उकडून घ्यावे. गार झाल्यावर सालं काढून हाताने कुस्करुन घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग, कढीपत्त्याची पानं घालून परतावे. मग आलं लसूण मिरची पेस्ट घालावी आणि २ मिनीटांनी गॅस बंद करावा.
Image step 2 Image step 2

* Step 3

कुस्करलेल्या बटाट्यावर तयार फोडणी ओतून आणि मीठ घालून हाताने सगळं नीट कालवून घ्यावं. कालवलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

एका पातेल्यात बेसन घेऊन त्यात पाणी आणि मीठ घालून कव्हरसाठी बॅटर करुन घ्यावं.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता तयार बटाट्याचे गोळे बेसनाच्या बॅटरमधे बुडवून तेलात तळून घ्यावेत. गरमागरम वडे पाव, तळलेला मका, कांदा आणि चटणी बरोबर सर्व्ह करावे.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic