Home Dish चीझ वडापाव (cheese vada pav recipe in marathi)

चीझ वडापाव (cheese vada pav recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

चीझ वडापाव (cheese vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात बेसन,तांदळाचे पीठ,मीठ आणि पाणी घालून मिश्रण बनवून घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता मिक्सर मध्ये अद्रक,लसूण,मिरची,जीरे,धने,बडीसोप,कोथिंबीर घालून वाटून घ्यावे.
Image step 2

* Step 3

आता कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात वरील वाटलेलं वाटण घालून कच्चा वास जाई पर्यंत परतून घ्यावे मग त्यात उखडून मॅश केलेले बटाटे घालून हळद,मीठ घालून एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करावा.आणि थंड झाल्यावर भाजीचे गोळे बनवून घ्यावे.मग गरम तेलात तयार गोळे बेसनाच्या मिश्रणात घोळवून तळून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

गरमा गरम वडे हे पावामध्ये चटणी आणि किसलेला चीझ घालून सर्व्ह करावे.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic