Home Dish पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)

पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)

#CookpadTurns4

Ingredient

1 कप

पोहे

1 कप

पाणी

1/2 कप

गूळ

1 टेबलस्पून

बदाम चे उभे काप

1 टेबलस्पून

तूप

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी पोहे चांगले मंद आचेवर थोडा रंग बदले पर्यंत भाजून घ्यावे.आणि मिक्सर च्या भांड्यात पोहे घालून बारीक पावडर करून घ्यावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता कढईत पाणी आणि गूळ घालून 5 मिनिटे उकळून घ्यावे मग त्यात पोहे, खोबरे, वेलची, जायफळ पूड, ड्रायफ्रूट पावडर आणि बदाम चे काप आणि तूप घालून एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका मोल्ड मध्ये सारण घालून हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्यात.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

पोहे ड्रायफ्रूट बर्फी तयार आहे.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic