Home Dish शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)

शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)

#GA4 #week4 शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे रंग बदले पर्यंत परतून घ्यावेत.
Image step 1

* Step 2

आता पुदिना, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घालून 1 मिनिट परतून घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात काढून घ्यावं चवी नुसार मीठ घालून सुखच वाटून घ्यावं.
Image step 3

* Step 4

शेंगदाणे पुदिना चटणी तयार आहे, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic