Home Dish पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

#GA4 #week6

Ingredient

1/2 कप

पनीर

1/2 टीस्पून

हळद

1 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

कसुरी मेथी

1 टेबलस्पून

मलई/ क्रीम

2 टेबलस्पून

पाणी

2 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कढईत तेल गरम करून अद्रक लसूण पेस्ट घालून थोडं परतून घ्यावे, मग कांदा घालून गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावा.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा
Image step 2

* Step 3

आता हळद, तिखट, किचनकिंग मसाला, मीठ घालून एकजीव करून घ्यावे
Image step 3

* Step 4

आता पाणी घालून एकजीव करावे आणि पनीर कुस्करून घालावे आणि परतावे मग मलई आणि कसुरी मेथी घालून एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

पनीर भुर्जी तयार आहे,पनीर भुर्जी कोथिंबिरीने सजवून घ्यावी आणि फुलके, चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic