Home Dish उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)

उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)

#स्नॅक्स झटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात उखडलेले रताळे किसून घ्यावे.
Image step 1

* Step 2

मग त्यात जीरे पूड,अद्रक,मिरची,मीठ,लिंबाचा रस,शेंदण्याचा कूट आणि वरई पीठ घालून एकजीव करून घ्यावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता ह्या मिश्रणाचे हवे त्या आकारात कटलेट बनवून घ्यावे.
Image step 3

* Step 4

आता तव्यात तेल गरम करून कटलेट शॅलो फ्राय करून घ्यावेत.
Image step 4

* Step 5

गरमा गरम रताळ्याचे कटलेट तयार आहेत.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic