Home Dish जिलेबी (jalebi recipe in marathi)

जिलेबी (jalebi recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

जिलेबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15

Ingredient

1/4 कप

मैदा

1 कप

पाणी

2 कप

साखर

2-3 टेबलस्पून

वेलची कुटलेली

1 टेबलस्पून

लिंबाचा रस

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात 1 1/2 मैदा आणि पाणी एकजीव करून मिश्रण बनवून 12 तास झाकून ठेवावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

12 तासा नंतर ह्या मिश्रणात 1/4 कप मैदा घालून एकजीव करून घ्यावे
Image step 2

* Step 3

आता एका भांड्यात साखर आणि पाणी घालून एक तरी पाक करायला ठेवावे त्यात वेलची घालून घ्यावी शेवटी लिंबाचा रस आणि हळद घालून ग्यास बंद करावे.
Image step 3

* Step 4

आता हे मिश्रण जिलेबी च्या साच्यात भरून घ्यावे आणि गरम तेलात मंद आचेवर जिलेबी तळून घ्यावी.आणि पाकात घालावी, थोड्या वेळाने जिलेबी पाकातून काढून घ्यावी.
Image step 4 Image step 4

* Step 5

गरमा गरम जिलेबी बदाम आणि पिस्त्याने सजवून घ्यावी.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic