Home Dish अळूवडी (aluvadi recipe in marathi)

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपबुक #week14

Ingredient

Food ration :

5-6 सर्विंग

Cooking time :

45 मिनिटे
1 कप

बेसन

2 टेबलस्पून

तांदळाचे पीठ

1 टेबलस्पून

लाल तिखट

1/2 टीस्पून

हळद

1 टीस्पून

गरम मसाला

2 टेबलस्पून

सफेद तीळ

2 टेबलस्पून

चिंचगुळाची चटणी

1 मोठा कांदा

उभा चिरलेला

1/2 इंच

अद्रक

1/2 टीस्पून

जिरे

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत मग मागच्या शिरा चाकूच्या सहाय्याने काढून घ्याव्यात.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता कांदा आणि खोबरं मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे.नंतर मिक्सर च्या भांड्यात कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, जिरे थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लालतिखट, हळद, हिंग, तीळ, गरम मसाला, वाटण, चिंच गूळ, मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता एक एक पान घेऊन मागच्या बाजूला मिश्रण सर्व बाजूला लावून घ्यावे मग दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवून असं करत सर्व पानांना मिश्रण लावून घ्यावे मग बाजूच्या कडा मोडून गुंडाळत यावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

आता चाळणी ला तेल लावून त्यावर अळूवडी चा लोंढा / रोल ठेऊन द्यावा आणि 10-15 मिनिटे वाफवून घ्यावा.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

थंड झाल्यावर अळूवडी कापून घ्यावी मग गरम तेलात खरपूस खमंग तळून घ्याव्यात.
Image step 6 Image step 6 Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic