Home Dish बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

Ingredient

Food ration :

6 सर्व्हिंग

Cooking time :

45 मिनिटे
1 कप

मैदा

2 टेबल स्पून

बेसन

2 टेबलस्पून

गरम तेल

1 टेबल स्पून

धने

1 टेबल स्पून

बडीसोप

1 टीस्पून

जिरे

1 टेबलस्पून

तीळ

1 टेबलस्पून

खसखस

1 टीस्पून

लाल तिखट

1 टी स्पून

गरम मसाला

2 टेबल स्पून

शेव

1 टिस्पून

साखर

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात मैदा, मीठ आणि गरम तेलाचे मोहन घालून पीठ एकजीव करून घ्यावा नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे आणि 15 मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता कढईत गरम करून त्यात धने, जिरे, घालून परतून घ्यावे मग त्यात तीळ आणि खसखस घालून परतून घ्यावे मग त्यात खोबरे रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता मिक्सरच्या भांड्यात हे वरील मिश्रण घालून त्यात तिखट, गरम मसाला, मीठ, आणि साखर,शेव घालून बारीक वाटून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता पिठाचे तीन भाग करून त्यातल्या एक गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्यावी
Image step 4

* Step 5

आता त्या पोळीला चिंचगूळाची चटणी लावून घ्यावी आणि वाटलेले सारण सर्व बाजूनी लावून घ्यावे त्यावर एकदा लाटणं फिरवून घ्यावा. मग वरच्या बाजूने रोल करत करत यावे आणि चाकू च्या सहाय्याने त्याचे छोटे छोटे भाग कापून घ्यावेत आणि हाताच्या सहाय्याने थोडे दाबून घ्यावे.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता गरम तेलात बाकरवडी खरपूस सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावी.
Image step 6 Image step 6 Image step 6

* Step 7

बाकरवडी तयार आहे.
Image step 7

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic