Home Dish उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 #मोदक आला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक.

Ingredient

Food ration :

८-९

Cooking time :

30 मिनिट
1 कप

पाणी

1 टीस्पून

तूप

चिमूटभर

मीठ

1/2 कप

गूळ

१ टेबलस्पून

जायफळ वेलची पूड

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवावे मग त्यात तूप, मीठ घालून उकळू द्यावे मग त्यात पीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करून 5 मिनिटे झाकून ठेवावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता कढईत गूळ वितळवून मग त्यात चव घालून त्यात जायफळ वेलची पावडर घालून चांगल एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करावे.
Image step 2

* Step 3

आता पीठ मळून घ्यावे आणि लिंबाचा एव्हडा गोळा घेऊन तुपाचा हात लावून पारी बनवून घ्यावी मग त्यात सारण घालून पाऱ्या वळवून घाव्यात आणि लाडू वळून घ्यावेत.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका भांड्यात थोडं पाणी घालून गरम करावे, चाळणीला तूप लावून मग मोदक ठेवावेत आणि वाफवून घ्यावेत.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic