Home Dish पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11

Ingredient

Food ration :

5-6 सर्विंग

Cooking time :

1 तास
1 कप

गूळ

2 कप

मैदा

1/2 टीस्पून

मीठ

1 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी चणा डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालावी भिजलेली चणा डाळ कुकर मध्ये पाणी आणि तेल घालून सहा ते सात सिटी काढून घ्यावी. मग थंड झाल्यावर त्यातलं पाणी काढून घ्यावे मग पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यावी

* Step 2

आता मॅश केलेल्या डाळीत गुळ घालून मिश्रण दाटसर होऊ द्यावे मग त्यात वेलची जायफळ पावडर घालून एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करा.
Image step 2

* Step 3

आता परातीत मैदा,मीठ आणि पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे पिठाला तेल लावून चांगले मळून घ्यावे आणि पीठ एक तास झाकून ठेवून द्यावे.
Image step 3

* Step 4

आता पिठाचा छोटा गोळा करुन त्यात पुरण भरून पोळी लाटून घ्यावी.
Image step 4

* Step 5

आता गरम तव्यावर पुरणपोळी तूप लावून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी.
Image step 5 Image step 5

* Step 6

गरमागरम पुरणपोळी तुपाबरोबर सर्व्ह करावी.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic