Home Dish खतखत (khatkhat recipe in marathi)

खतखत (khatkhat recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

खतखत (khatkhat recipe in marathi)

#shravanqueen Cooksnap खतखत ही खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी ही पाककृती आहे.ज्या मध्ये खूप साऱ्या भाज्या घालून बनविली जाते, धन्यवाद दीपाली ताई खूप छान आहे खतखत ची पाककृती.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कणीसाचे तुकडे करून घ्यावे आणि कुकर ला कणीस आणि शेंगदाणे उकडून घ्यावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता मिक्सर ला नारळ, काळीमिरी, चिंच घालून वाटून घावें.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता कढईत तेल गरम करून त्यात राई तडतडू दयावी. मग हिंग, कडीपत्ता, हळद, तिखट घालून मग वांग, बटाटा, घेवडा, घोसाळा,भोपळा, फ्लावर, टोमॅटो घालून एकजीव करून घ्यावं आणि थोडं पाणी घालून झाकून भाज्या शिजू द्याव्यात.भाज्या शिजतं आल्यावर त्यात शिजलेली डाळ, मीठ, कणीस शेंगदाणे घालून एकजीव करून घ्यावे, आता नारळाचे वाटण घालून 1 मिनिट शिजवून गॅस बंद करावा.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

खतखत गरमगरम भाता बरोबर सर्व्ह करावे.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic